लसीकरणासाठी कंबर कसली

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

देशाच्या औषध नियंत्रकांनी कोरोनावरील दोन लशींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर मुख्य लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे.

नवी दिल्ली: देशाच्या औषध नियंत्रकांनी कोरोनावरील दोन लशींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर मुख्य लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. सरकारी पातळीवर लस वितरणाची तयारी पूर्ण झाली असून येत्या दहा दिवसांत लसीकरणाला प्रारंभ होऊ शकतो, असे आरोग्य मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले.

लसीकरणासाठी नेमल्या जाणाऱ्या पथकांमध्ये पाच जणांचा समावेश असेल तर कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसेल. दुसरीकडे कोरोनाच्या दैनंदिन संसर्गामध्ये तीन टक्क्यांनी घट झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

आणखी वाचा:

कोरोना वैक्सीन: मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत लस तयार? -

संबंधित बातम्या