राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात: पंतप्रधान मोदी

बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले आहे त्याला आपण कुठे घेऊन जात आहे.
राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात: पंतप्रधान मोदी
Narendra ModiDainik Gomantak

आज 26/11 ला संविधान (Constitution) दिन आहे. त्यास मोदींनी अभिवादन केले. भारताचे विभाजन झाले होते तरीही देश स्वतंत्र झाला. आपल्या भारतात विविध भाषा, लोक, जात , धर्म असून संविधानामुळे सर्व देश जोडला गेला. नॅशन फर्स्ट या नुसार देश कधी मागे राहिला आहे. तसेच वीरांच्या विचारांची एक धार होती आपल्या देशाला आहे. असे नरेंद मोदीं केंद्रीय कक्ष, संसद परिसर मध्ये बोलत होते.

हे संविधान पूर्ण विचाराधीन लिहिले गेले आहे. आपले संविधान हे भारताची महान परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्ती नुसार लिहिले आहे. हे संविधायामुळे सर्व काही सुरक्षित आहे. संविधानाला कुठे काही ठेच लागू नये यासाठी आपण संविधान दिन मानवला पाहिजे. आपण संविधान दिन साजरा करून आपण चुकूतो आहे का हे पहाणे बघणे गरजेचे आहे. हे संविधान कोणी बनवले आणि का बनवले तसेच हे संविधान कुठे घेऊन जात आहे हेही पाहिजे पाहिजे. असे नरेंद मोदी म्हणाले.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात... )

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com