Sandeep Arya बनले व्हिएतनामचे नवे राजदूत

Vietnam: संदीप आर्य यांची व्हिएतनाममधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Sandeep Arya
Sandeep AryaDainik Gomantak

Sandeep Arya Ambassador: संदीप आर्य यांची व्हिएतनाममधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते परराष्ट्र मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहत आहेत.

दरम्यान, आर्या (Sandeep Arya) यांनी परराष्ट्र मंत्रालयीतल युरेशिया विभागात (2007-2008) सेवा दिली आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय सुरक्षा विभागात (2009-2012) त्यांनी संचालकही म्हणून सेवा दिली आहे.

Sandeep Arya
वाद थांबता थांबेना, 'Sonia Gandhi सोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करा'

दुसरीकडे, राजदूत संदीप आर्य यांनी ऑगस्ट 2015 मध्ये टांझानियामध्ये भारताचे (India) उच्चायुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. आर्य यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी आणि न्यूक्लियर टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतली आहे. त्याचबरोबर त्यांनी अर्थशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन देखील केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com