शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दास यांनी स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दास यांनी स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी प्रकृती स्थिर असून, जे लोक माझ्या संपर्कात आले असतील. त्यांनी चाचणी करून स्वत:ची काळजी घ्यावी. याशिवाय आरबीआयचे कामकाज विलगीकरणाच्या काळातही त्यांच्यामार्फत सामान्यपणे सुरूच असेल.
 

संबंधित बातम्या

फोटो फीचर