Shashi Tharoor: 'एक अजनबी हसीना' गाण्यासोबत जुन्या आठवणी

दूरदर्शन श्रीनगर येथील माहिती तंत्रज्ञानावरील (information technology)संसदीय स्थायी समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर, काही सदस्यांसाठी शशी थरुर यांना गाण्यासाठी (song)राजी केले.
Shashi Tharoor: 'एक अजनबी हसीना'
गाण्यासोबत जुन्या आठवणी
Shashi TharoorDainik Gomantak

श्रीनगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर चर्चेत आले आहे. गेल्याच महिन्यात, त्यांनी एका मंदिरात (Temple) नारळ फोडल्याचे एक फोटो व्हायरल झाले. आणि ते मोठ्या प्रमाणात मेमे बनवणाऱ्यांसाठी हिट ठरले.

त्यानंतर, या वेळी त्यांच्या गायन कौशल्यामुळे ते चर्चेतर आले आहेत. आपल्या भाषेच्या जाणिवेसाठी प्रसिध्द असलेल्या या राजकारणी(Politician) नेत्याने दूरदर्शन श्रीनगर (Srinagar Doordarshan)येथील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी एक हिंदी गाणे गायले.

Shashi Tharoor
Goa: शास्त्रीय गायन स्पर्धेत युगा व श्रुता यांची अभिमानास्पद कामगिरी

ते गाणे गाताना काळ्या रंगाच्या नेहरू जॅकेट परिधान करुन त्यावर शाल घातलेली होती. आनंद मध्ये भारावून , थरुर यांनी 1974 मधील हिट झालेले "एक अजनबी हसीना" हे गाणे मंचावर गायले. त्यानंतर लोकांनी जल्लोष केला करत टाळ्या वाजवल्या. तेव्हा त्यांनी आपल्या फोनमधून सुरांची मदत घेतली.

तसेच, दूरदर्शन श्रीनगर येथील माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर, काही सदस्यांसाठी गाण्यासाठी राजी केले. ते सदस्यांची हौशी आणि त्याचा आनंद यामुळे मी त्यांच्या साठी गाणे गायलो, असे ते म्हणाले. एक अजनबी हसीना से मधील प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचे ते स्वर आहेत. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला आनंद बक्षी यांचे शब्द आहेत.तसेच यामध्ये राजेश खन्ना आणि झीनत अमान मुख्य भूमिकेत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com