STF: उत्तर प्रदेशच्या गाजीपूर मध्ये आढळले 2 जिवंत ग्रेनेड

UP: 6 लोकांना युपी एसटीफ ने केली अटक
Uttar Pradesh
Uttar Pradeshdainik gomantak

UP: उत्तर प्रदेशच्या गाजीपुर मध्ये एसटीफने 2 जिवंत ग्रेनेड बाळगणारऱ्या 6 लोकांना युपी एसटीफ ने अटक केला आहे. एसटीफने गाजीपुर क्षेत्रातील करंडा येथून यांना अटक करण्यात आली आहे. महितीच्या आधारे पकडलेले आरोपी पूर्वांचल मधील धनजी गैंग ला हे ग्रेनेड विकणार होते. आरोपीनां हे ग्रेनेड चेन्नई मधील त्यांच्या 3 साथीदारांनी दिले होते.

अटकेत असलेल्या आरोपींची नावे विनय सिंह,महेश राजभर, नविन पासवान, अभिषेक सिंह,रोहन राजभर, मनिष सिंह आशी नावे असून पुढील तपास यूपी एसटीफ करत आहे.चौकशीदरम्यान आरोपी महेश राजभर याने सांगितले की, माझ्या गावातील रहिवासी अरविंद, रोहित आणि ब्रिजभान चेन्नई येथे काम करतात,नी हे हँडग्रेनेड तिथे ठेवले.

Uttar Pradesh
Crime: धक्कादायक! कॅमेऱ्यासमोर पत्नीला जाळले जिवंत, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

यादरम्यान नवीन हा कुख्यात माफिया धनजी टोळीचा सक्रिय सदस्य आणि कारंडा पोलीस स्टेशन गाझीपूरचा हिस्ट्रीशूटर विनय सिंग उर्फ ​​विकी याच्या संपर्कात होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com