थलैवाने ठोकला राजकारणाला रामराम!

दैनिक गोमन्तक
बुधवार, 30 डिसेंबर 2020

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन न करण्याची घोषणा मंगळवारी सकाळी केली.

चेन्नई:  सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन न करण्याची घोषणा मंगळवारी सकाळी केली.

 प्रकृतीअस्वास्थामुळे राजकारणातून बाहेर पडण्याचा व आगामी विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी तीन पानी निवेदनाद्वारे जाहीर केला. निवडणूक न लढविताच जनतेची सेवा करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा:

चिनी धोरणात पाकिस्तान बनला मोहरा: आयएएफचे प्रमुख आरकेएस भदौरिया -

संबंधित बातम्या