या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खूशखबर... सरकार देणार 2 जीबी डेटा फ्री !

दैनिक गोमन्तक
रविवार, 10 जानेवारी 2021

महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या 9,69,047 विद्यार्थ्यांना दररोज २ जीबी डेटा जाहीर केला आहे. तामिळनाडूचे सीएमओ  यांनी आज सांगितले. 

चेन्नई: सध्या कोरोनामुळे अजूनही बऱ्याच शैक्षणिक संस्था या ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देत आहेत. यासाठीच विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांना हजर राहण्यास काही समस्या येऊ नये, विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात प्रवेश घेता यावा यासाठी तामिळनाडू सरकारने जानेवारी ते एप्रिल 2021 मध्ये सरकारी व शासकीय अनुदानित कला व विज्ञान महाविद्यालये, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि शिष्यवृत्तीने-खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या 9,69,047 विद्यार्थ्यांना दररोज २ जीबी डेटा जाहीर केला आहे. तामिळनाडूचे सीएमओ  यांनी आज सांगितले. 

संबंधित बातम्या