श्रीनगरमध्ये लष्कराकडून ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर (Srinagar) जिल्ह्यात दहशतवादी (Terrorist) आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
श्रीनगरमध्ये लष्कराकडून ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर (Srinagar) जिल्ह्यात दहशतवादी (Terrorist) आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. Dainik Gomantak

श्रीनगर (Srinagar) परिसरात दहशतवादी (Terrorist) असल्याची माहिती मिळताच पोलीस (Police) आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने (Army) वेढा घातला त्यांची शोध मोहीम सुरू केली असता दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दल त्या ठिकाणी पोहोचले. दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार सुरू झाला. सुरक्षा रक्षक दल आणि दहशतवादी यांच्यात श्रीनगरमधील इदगाह भागातील अली मशिदीजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एका पोलिसासह दोन जण जखमी झाले.

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर (Srinagar) जिल्ह्यात दहशतवादी (Terrorist) आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.
जम्मू -काश्मिरात दोन ठिकाणी लष्कराची कारवाई, एक दहशतवादी ठार

श्रीनगर येथे चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव ख्रेव, तर पुलवामा येथे मारला गेलेला दहशतवादी अमीर रियाझ अशी त्यांची नावे आहेत. ते मुजाहिदीन गजवतुल हिंद या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. अमीर हा लेथपोरा दहशतवादी हल्ल्यातील एका आरोपीचा नातेवाईक होता. त्याला फिदाईन हल्ला करण्याचे काम सोपवण्यात आले होते. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ही माहिती दिली. आणखीन मिळालेल्या माहितीनुसार, अजून एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. तसेच शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यासह अनेक अपत्तीजनक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. याबाबत अणखीन शोध सुरु आहे.

ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख एचएम शिराज मोलवी हा यावर भटचा जिल्हा कमांडर असल्याचे समोर येत आहे. शिराज 2016 पासून सक्रिय होता आणि निष्पाप तरुणांना दहशतवादी गटात भरती करण्यात आणि अनेक नागरिकांची हत्या करण्यात त्याचा सहभाग होता. यावर हा कुलगाममधील पानीपोरा भागातील रहिवासी आहे. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, एक अज्ञात दहशतवादी मारला गेला.

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर (Srinagar) जिल्ह्यात दहशतवादी (Terrorist) आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.
अलकायदा, ISIS या दहशतवादी संघटनांना तोंड देण्यासाठी अमेरीकेची तयारी सुरु

दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची देण्यात आली संधी

दहशतवाद्यांनी CRPF च्या 161 BN वर ग्रेनेड फेकले. त्यात मृत झालेला पोलीस कर्मचारी सध्या रजेवर होता. दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेड हल्ल्यात हवालचा रहिवासी एजाज अहमद भट जखमी झाला. इजाज गुलाम (41) हा नबी भट यांचा मुलगा आहे. सज्जाद अहमद भट असे जखमी पोलिसाचे नाव असून तो ईदगाहच्या नरवारा भागातील रहिवासी आहे. दोघांनाही एसएचएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कुलगाममध्ये, सुरक्षा दलांची गुरुवारी दहशतवाद्यांविरुद्ध चकमक सुरू करण्यापूर्वी परिसरात अडकलेल्या अनेक स्थानिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हविण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, नागरिकांना सुरक्षित स्थळी नेल्यानंतरही दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची आणखी एक संधी देण्यात आली होती, मात्र ते तयार झाले नाहीत. यानंतर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. यापूर्वी गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये सुरक्षा दलांनी विविध दहशतवादविरोधी कारवायांमध्ये 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यादरम्यान लष्कराचे 12 जवान शहीद झाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com