CBI ची एनजीओवर धडक कारवाई, 40 ठिकाणी छापेमारी

विदेशी देणगी प्रकरणी एनजीओवर कारवाई करण्यासाठी सीबीआयने 40 ठिकाणी छापे टाकले आहेत.
CBI ची एनजीओवर धडक कारवाई, 40 ठिकाणी  छापेमारी
CBIDainik Gomantak

परकीय देणगी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गैर-सरकारी संस्थांवर (NGO) कारवाई करण्यासाठी 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणात दोन कोटी रुपयांचे हवाला व्यवहार आढळून आले आहेत. देशात अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये बऱ्याच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी काही सरकारी अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरु आहे

CBI
पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या आमदारावर CBI ची धाड | Gomantak Tv

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआय (CBI) दिल्ली (Delhi), चेन्नई, जयपूर आणि कोईम्बतूरसह सुमारे 40 ठिकाणी एफसीआरएच्या संदर्भात छापे टाकत आहे. एनजीओचे प्रतिनिधी, मध्यस्थ आणि एमएचएचे अधिकारी यांना पकडण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. जे FCRA प्रकरणांमध्ये कथितपणे सहभागी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.