बाबरीनंतर आता मथुरेतील कृष्ण जन्मस्थळाशेजारी असलेली मशीद हटवणार ?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

येथील भगवान कृष्ण जन्मस्थानाशेजारी असलेली शाही इदगाह मशीद हटविण्यासाठी न्यायालयात तिसरी याचिका दाखल करण्यात आली.

मथुरा :  येथील भगवान कृष्ण जन्मस्थानाशेजारी असलेली शाही इदगाह मशीद हटविण्यासाठी न्यायालयात तिसरी याचिका दाखल करण्यात आली. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत शाही मशीद इदगाह व्यवस्थापन आणि श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानमध्ये झालेल्या जमीन कराराची पुष्टी करण्याची मागणी केली आहे. पाच जणांनी ही याचिका दाखल केली आहे.

संबंधित बातम्या