राजस्थानातील काँग्रेस सरकारला पुन्हा 'ऑपरेशन लोटस' चा धोका

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 डिसेंबर 2020

राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपपासून आपल्या सरकारला धोका असल्याचे म्हटले आहे.

जयपूर :  राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपपासून आपल्या सरकारला धोका असल्याचे म्हटले आहे. या वर्षाच्या प्रारंभीच राज्यामध्ये गोंधळ सुरु असताना गृहमंत्री अमित शहा यांनी काही बंडखोर आमदारांची भेट घेतली होती. आतापर्यंत पाच राज्य सरकारे पाडली असून आता सहावे सरकार देखील पाडणार असल्याचे सांगितल्याचे गेहलोत म्हणाले.

संबंधित बातम्या