पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आघाडीवर; भाजप पिछाडीवर

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

पश्चिम बंगाल निवडूणूक

पश्चिम बंगाल निवडूणूक भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यासाठी अतिशय प्रतिष्टेची मानली जात आहे. सध्याच्या मत मोजणीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहूमत  दिसत आहे. तसेच, नंदीग्राममध्ये जिथे ममता बॅनर्जी स्वतः निवडणूक लढवीत आहेत तिथे ममता पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीत शुभेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीनंतर ममता पिछाडीवर गेल्या आहेत. 

सध्याच्या जागा 
तृणमूल- 189
भाजपा- 98
काँग्रेस- 05 
इतर- 00

संबंधित बातम्या