बंगळूरात आणखी दोन दहशतवाद्यांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी बंगळूर शहरातील आणखी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली.

बंगळूर : दहशतवाद्यांचा शोध तीव्र करणाऱ्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी बंगळूर शहरातील आणखी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळविले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आयएसआयएसच्या दोन संशयित अतिरेक्‍यांना अटक केली आहे. मिळालेल्या निश्‍चित माहितीच्या आधारे थानिसंद्र येथील घरावर छापा घालून सखोल तपास सुरू केला आहे. 

संबंधित बातम्या