केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

pib
सोमवार, 22 जून 2020

वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेल्या यंत्रणेद्वारे प्रत्येक महत्वाकांक्षी जिल्ह्याने या प्रमुख निर्देशकांच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करणे आणि आपले मानांकन सुधारणे म्हणजे राज्याचा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा आणि देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा बनण्यावर लक्ष केंद्रित करायचे होते.

नवी दिल्ली,

केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज "महत्वाकांक्षी" जिल्ह्यातील कोविड स्थिती आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला, यात  ईशान्येकडील राज्यांवर विशेष भर देण्यात आला. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने ईशान्येकडील आठ राज्यांमध्ये आरोग्य सुविधांच्या वाढीसाठी विशेषतः संसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 190 कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ईशान्येकडील14 महत्वाकांक्षी जिल्ह्यांच्या आरोग्य सचिवांसह उपायुक्त आणि आरोग्य अधिकारी उपस्थित असलेल्या एका आभासी बैठकीला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, महत्वाकांक्षी जिल्हा ही संकल्पना 14 मुख्य निर्देशकांवर आधारित होती, त्यापैकी आरोग्य सेवेची स्थिती हा एक महत्वाचा घटक होता. वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेल्या यंत्रणेद्वारे प्रत्येक महत्वाकांक्षी जिल्ह्याने या प्रमुख निर्देशकांच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करणे आणि आपले मानांकन सुधारणे म्हणजे राज्याचा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा आणि देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा बनण्यावर लक्ष केंद्रित करायचे होते.

ईशान्येकडील14 महत्वाकांक्षी जिल्ह्यांच्या आरोग्य सचिवांसह उपायुक्त आणि आरोग्य अधिकारी उपस्थित असलेल्या एका आभासी बैठकीला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, महत्वाकांक्षी जिल्हा ही संकल्पना 14 मुख्य निर्देशकांवर आधारित होती, त्यापैकी आरोग्य सेवेची स्थिती हा एक महत्वाचा घटक होता. 

संबंधित बातम्या