ऋषिकेशमध्येही आहे प्रसिद्ध Goa Beach

पर्यटक ऋषिकेशला आल्यावर गोवा बीचचा (Goa Beach) पत्ता विचारतात
ऋषिकेशमध्येही आहे प्रसिद्ध Goa Beach
Goa BeachDainik Gomantak

गंगेच्या घाटांनी नेहमीच जगाला पर्यटकाला आपल्याकडे आकर्षित केलं आहे. देशात असे अनेक घाट आहेत जे पर्यटकांच्या आवडीचे आहेत.

Goa Beach in Rishikesh
Goa Beach in RishikeshDainik Gomantak

त्यापैकीच ऋषिकेशमधील काही घाट पर्यटकांचे आवडते राहिले आहेत. यापैकी एक घाट म्हणजे गोवा बीच आहे, जो लक्ष्मण झुला पुलापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे.

Goa Beach in Rishikesh
Goa Beach in RishikeshDainik Gomantak

मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक या ठिकाणी येतात. तेव्हा आता हा घाट गोवा बीच म्हणून प्रसिद्ध झाल आहे.

Goa Beach in Rishikesh
Goa Beach in RishikeshDainik Gomantak

स्थानिक लोक सांगतात की गेल्या 12 -15 वर्षांपासून हे ठिकाण गोवा बीच म्हणून ओळखले जात आहे, मुख्यतः परदेशी पर्यटकांमुळे हा घाट जास्त चर्चेत आला आहे. त्यामुळे या घाटाला गोवा बीच म्हटल गेल.

Goa Beach in Rishikesh
Goa Beach in RishikeshDainik Gomantak

याचा परिणाम असा की, हळूहळू गोवा बीचचे नाव ऐकून स्वदेशी पर्यटकही या घाटावर यायला लागले. तेव्हापासून ऋषिकेशमधील गोवा बीच हे नाव प्रत्येकाच्या जिभेवर चढले. आजही अनेक पर्यटक ऋषिकेशला आल्यावर गोवा बीचचा पत्ता विचारताना दिसतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com