Viral Video: डॉक्टरांना पाहून रुग्ण ओरडायला लागला 'भूत- भूत'

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर गिड्डा कंपनी (Gidda Company) नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
Viral Video: डॉक्टरांना पाहून रुग्ण ओरडायला लागला 'भूत- भूत'
HospitalDainik Gomantak

रुग्णांसाठी डॉक्टर (Doctor) दुसरे देवाचे (God) दुसरे रुप मानले जाते. कोरोना काळात (Coroana), हे डॉक्टर आपल्या सर्व वेदना विसरुन कोरोना रुग्णांसाठी उभे राहिले. मात्र सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो सर्वात वेगळा आणि पोट धरुन हसायला लावणारा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डॉक्टरांना भूत समजल्याने ती महिला किंचाळते ज्यामुळे डॉक्टर सुद्धा घाबरतात. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने लोक मजेदार कमेंट्सही देत​ आहेत.

Hospital
गोंधळाने केली पंचाईत, पोलिसांच्या हाती लागली शस्त्रांची फॅक्टरी!

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की, डॉक्टर त्यांच्या पीपीई किटसह रुग्णापर्यंत पोहोचतात, त्यानंतर लगेच रुग्ण मोठ्याने ओरडायला लागतो. हे बघून जवळच्या बेडवर झोपलेला दुसरा रुग्णही घाबरतो. तो त्याच्या पलंगावरुन उठतो. गोंधळ ऐकून इतर डॉक्टरही येतात. सर्व डॉक्टर PPE किट मध्ये दिसत आहेत. आणि जे डॉक्टर रुग्णांना समजावून सांगत ते ही यामध्ये दिसत आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर गिड्डा कंपनी (Gidda Company) नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. जे पाहून लोक मजेदार कमेंट्स करत आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले, 'महिलेने डॉक्टरांना यमराज समजले असे वाटते.'

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com