पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक: 200 हून अधिक क्रूड बॉम्ब जप्त; सुरक्षा दलाकडून सतर्कतेचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भंगार भागात सुमारे 200 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले. या प्रकरणी काशीपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कोलकत्ता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीपुर्वी 200 हून अधिक क्रूड बॉम्ब सापडले आहेत. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भंगार भागात सुमारे 200 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले. या प्रकरणी काशीपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान मागील आठवड्यात पश्चिम बंगालच्या मालदा येथे शेतात सुमारे 18 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले होते. त्याही प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे आणि सीआयडीच्या जवानांनी हे बॉम्ब जप्त केले. यापूर्वी सुरक्षा दलांकडून बॉम्बस्फोटाच्या कारवाई सुरू होत्या आणि कारवाईदरम्यान जवानांनी 18 फळ बॉम्ब जप्त केले आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांची सीआयडी टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरक्षा दलाकडून उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

IPL 2021:आयपीएलच्या आयोजनावरुन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा BCCI ला सवाल 

 

 

संबंधित बातम्या