ममता बॅनर्जींचं पुन्हा केंद्र सरकारविरूद्ध बंड

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हल्ल्यासाठी जबाबदार धरून केंद्रीय गृहमंत्रालयाने तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी केंद्रात बदल्या केल्या आहेत.

नवी दिल्ली :  भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हल्ल्यासाठी जबाबदार धरून केंद्रीय गृहमंत्रालयाने तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी केंद्रात बदल्या केल्या आहेत. गृह मंत्रालयाने केडर नियमावलीअंतर्गत (प्रतिनियुक्तीचा अधिकार) काल ही कारवाई केली. मात्र ममता बॅनर्जी यांच्या सरकारने या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्लीला पाठविण्यास नकार दिला आहे. 

 

अधिक वाचा :

केंद्र सरकारला कृषी कायदेच स्थगित करता येतील का? शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

भारतातडून ‘सीएमएस-०१’ दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण ;  अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीपही दूरसंचाराच्या कक्षेत येणार

संबंधित बातम्या