प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत अंतिम निर्णय सोनिया गांधी घेणार?

पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात अंतिम निर्णय हा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांचा असणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या पक्षप्रवेशाचे काही ज्येष्ठ नेत्यांकडून या पक्ष प्रवेशावर आक्षेप घेतला जाऊ शकतो.
प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत अंतिम निर्णय सोनिया गांधी घेणार?
प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. Dainik Gomantak

नवी दिल्ली: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परंतु पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात अंतिम निर्णय हा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांचा असणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.

प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

सोनिया गांधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करतील. प्रशांत किशोर यांच्या पक्षप्रवेशाचे काही जणांकडून समर्थन देखील करण्यात येत आहे. तर काही ज्येष्ठ नेत्यांकडून या पक्ष प्रवेशावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांचा पक्षासाठी काय फायदा होईल याबाबत विचार सुरु आहे.

काही नेत्यांना असे वाटते आहे की, त्यांचा पक्षात प्रवेश झाल्यानंतर काँग्रेसची स्थिती मजबूत होईल. दरम्यान या संदर्भात अंतिम निर्णय फक्त सोनिया गांधीच घेतील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com