दगडूशेठची प्रतिष्ठापना पाहा LIVE : गणेश प्रतिष्ठापनेचा उत्साह शिगेला...

AFP
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे : सकाळी लवकर पाऊस सुरू झल्याने मिरवणुकांना सुरवात उशिरा झाली.

पुणे : सकाळी लवकर पाऊस सुरू झल्याने मिरवणुकांना सुरवात उशिरा झाली. शिवाजी रस्त्यावर भाविकांची गर्दी झाली. दगडूशेठ गणपतीच्या परिसरात हळूहळू जमायला सुरवात. प्रतिष्ठापनेपूर्वीची मिरवणूक आणि लहान मुलांचे पथक गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होते. 

छत्र्यांसह कॅमेरे सांभाळत अनेकजण मिरवणुकीची वाट पाहत उभे होते. रांगोळ्या काढणाऱ्यांची लगबग सुरू झाली. आणि गणेशाच्या आगमनाचे उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले. 

संबंधित बातम्या