कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एक रूग्ण सापडल्यामुळे ऑस्ट्रेलियातल्या या शहरात आजपासून लॉकडाऊन

Australias third largest city of Brisbane will enter a three-day lockdown a local resident was found to be infected with the mutant strain of coronavirus
Australias third largest city of Brisbane will enter a three-day lockdown a local resident was found to be infected with the mutant strain of coronavirus

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियामधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे असलेल्या शहरात आज संध्याकाळपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. एका हॉटेल कर्मचाऱ्याला ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिस्बेनच्या 2 दशलक्ष रहिवाशांना मर्यादित आणि अत्यावश्यक  कामांसाठीच घराबाहेर पडता येईल. सिनेमा, जिम आणि मनोरंजन स्थळे, प्रार्थनास्थळेदेखील बंद राहणार आहेत. 

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com