दलाई लामा यांना ‘भारतरत्न’ द्या

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

दलाई लामा यांना ‘भारतरत्न’ द्या

धर्मशाला :  तिबेटचे सर्वोच्च धार्मिक गुरू दलाई लामा यांना भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते शांताकुमार यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे.
 

संबंधित बातम्या