भारतापाठोपाठ आता कॅनडानेही TikTok वर घातली बंदी, कारण आले समोर

Canada Tiktok Ban: भारतानंतर आता कॅनडानेही चिनी अॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. कॅनडाने सोमवारी याची घोषणा केली आहे.
Tiktok App
Tiktok App Dainik Gomantak

Canada Tiktok Ban: भारतानंतर आता कॅनडानेही चिनी अॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. कॅनडाने सोमवारी याची घोषणा केली आहे. कॅनडाने सरकारने जारी केलेल्या उपकरणांवर ही बंदी घातली आहे. कॅनडाने म्हटले आहे की, ही बंदी अस्वीकार्य आहे. रॉयटर्सच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कॅनडा सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, टिकटॉकवर लावलेली ही बंदी 28 फेब्रुवारीपासून लागू होईल. सरकारद्वारे जारी केलेल्या मोबाइल डिव्हाइसवरुन टिकटॉक काढून टाकले जाईल. सायबर सुरक्षा लक्षात घेऊन कॅनडा (Canada) सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Tiktok App
Canada Shootout: कॅनडा येथील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

अमेरिकेने TikTok विरोधातही पावले उचलली आहेत

टिकटॉक बाबत अनेक देशांमध्ये भांडणाच्या बातम्या आल्या आहेत. नुकतीच अमेरिकेत तसेच कॅनडात टिकटॉकवर अशीच कारवाई करण्यात आली होती. युरोपियन कमिशननेही टिकटॉकवर बंदी घातली आहे.

खरे तर, चीन सरकार टिकटॉकला टिकटॉक वापरकर्त्यांची पर्सनल माहिती देण्यास भाग पाडू शकते, या वस्तुस्थितीची अमेरिकेला (America) काळजी होती. मात्र, कॅनडाने घेतलेल्या निर्णयानंतर टिकटॉकचे प्रवक्ते या निर्णयामुळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com