भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. अनिल सोनी यांच्याकडे ‘द डब्लूएचओ फौंडेशन’च्या मुख्य कार्यकारी पदाची सुत्रे

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. अनिल सोनी यांची नव्याने स्थापन झालेल्या ‘द डब्लूएचओ फौंडेशन’च्या मुख्य कार्यकारी पदावर नियुक्ती केली आहे. 

जीनिव्हा: भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. अनिल सोनी यांची नव्याने स्थापन झालेल्या ‘द डब्लूएचओ फौंडेशन’च्या मुख्य कार्यकारी पदावर नियुक्ती केली आहे. 

डॉ. सोनी हे एक जानेवारीला पदभार स्वीकारणार असून या पदाची सूत्रे स्वीकारणारे ते पहिले व्यक्ती असतील. जागतिक पातळीवर आरोग्याबाबतच्या सर्वांत गंभीर समस्या सोडविण्यासाठी ‘द डब्लूएचओ फौंडेशन’ ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेबरोबर काम करणार आहे. 

आणखी वाचा:

पाचव्या पिढीतील मोबाईलच्या ‘फाइव्ह-जी’चे नेटवर्क लागले वेध -

संबंधित बातम्या