Earthquake In Myanmar: म्यानमारमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 4.5 तीव्रता

म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
Earthquake In Myanmar:
Earthquake In Myanmar:Dainik Gomantak

Earthquake In Myanmar: म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 4.5 एवढी होती.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप सकाळी 8:15 वाजता झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com