हेलीकॉप्टर दुर्घटना : फ्रेंच अब्जाधीश ओलिवियर डसॉल्ट यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

फ्रान्स चे अब्जाधीश आणि संसदेचे राजनेता ओलिवियर डसॉल्ट यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.

फ्रान्स चे अब्जाधीश आणि संसदेचे राजनेता ओलिवियर डसॉल्ट यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. फ्रान्सचे अध्यक्ष इमैनुएल मेक्रॉन यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. 'ऑलिव्हियर डॅसॉल्टचा फ्रान्स वर त्यांचे अत्यंत प्रेम होते. उद्योजक, कमिशनर, स्थानिक अधिकारी, हवाई दलातील कमांडर म्हणून त्यांनी देशाची सेवा केली. त्यांच्या अचानक निधनामुळे फ्रान्स ला मोठा धक्का बसले आहे,' असे मेक्रॉन म्हणाले.

डॅसॉल्ट 69 वर्षांचे होते. ते फ्रांसचे अब्जाधीश उद्योगपती सर्ज डूसॉल्ट यांचा मोठा मुलगा होते, ज्यांची कंपनी राफेल युद्ध विमाने बनवतात तसेच ले फिगारो नावाचे एक वृत्तपत्र देखील काढतात.

अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाले..मी कोब्रा आहे 

ऑलिव्हियर 2020 पासून लेस रिपब्लिक पार्टीचे आमदार होते. त्यांना दोन भाऊ आणि बहीण आहेत. ते कुटुंबाचे उत्तराधिकारी होते. त्याचे आजोबा मार्सेल होते, एक विमान अभियंता आणि प्रख्यात संशोधक होते. त्यांनी पहिल्या महायुद्धात फ्रांन्स विमानात वापरलेला एक प्रोपेलर विकसित केला जो आजही जगभरात प्रसिद्ध आहे.

 

संबंधित बातम्या