पोर्न Video पाहण्यासाठी या मुलीला मिळाली अशी नोकरी

एका 22 वर्षीय स्कॉटिश मुलीला अशी नोकरी मिळाली आहे.
पोर्न Video पाहण्यासाठी या मुलीला मिळाली अशी नोकरी
GirlsDainik Gomantak

जगातील बहुतेक लोक नोकऱ्यांमुळे चिंतेत आहेत. यामागे अपेक्षित काम होत नाही किंवा कार्यालयाचा अतिरिक्त ताण असल्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. परंतु एका 22 वर्षीय स्कॉटिश मुलीला अशी नोकरी मिळाली आहे, जिथे तिला फक्त पॉर्न व्हिडिओ पाहायचे आहेत. या कामासाठी तिला पैसेही मिळणार आहेत.

पॉर्न व्हिडिओंवर संशोधन करावे लागेल

खरं तर या 22 वर्षीय मुलीला पॉर्न व्हिडिओवर संशोधन (Research) करावं लागणार आहे. उत्तमोउत्तम आयडियाजचा विचार करुन पॉर्न व्हिडिओ बनवणे, हा त्यामागचा उद्देश आहे. या कामासाठी मुलीला ताशी 1500 रुपये मिळणार आहेत. ही नोकरी पॉर्न साइट बेड-बायबलमध्ये गुंतलेली आहे.

Girls
हाँगकाँगचे जंबो फ्लोटिंग रेस्टॉरंट बुडाले समुद्रात

90 हजार लोकांमध्ये मुलगी जिंकली

न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पॉर्न रिसर्च हेड इन बेड-बायबलच्या या पदासाठी 90 हजारांहून अधिक लोकांनी अर्ज केले होते. 22 वर्षीय रेबेका डिक्सनचे नावही या अर्जांमध्ये होते. या खडतर स्पर्धेत रेबेकाने अनेकांना मागे टाकत नोकरी मिळवली.

'जगातील सर्वोत्तम नोकरी'

सध्या ती बेड-बायबलवरील 100 सर्वाधिक पाहिलेल्या पॉर्न व्हिडिओंवर संशोधन करत आहे. पोर्न रिसर्च हेडची नोकरी ही जगातील सर्वोत्तम नोकरी असल्याचे रेबेकाने न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ती म्हणाली की, 'हे वेगळ्या प्रकारचे काम आहे. वेगवेगळ्या आव्हानांसाठी मी सदैव तयार असते. मी एक खुल्या विचारांची मुलगी आहे.'

Girls
Russia Ukraine War: ...म्हणुन रशियन पत्रकाराने केला नोबेल पदकाचा लिलाव

मुलीचे काम काय आहे?

पॉर्न रिसर्च हेड म्हणून रेबेकाला पॉर्न व्हिडिओ पहावे लागतात. त्यात काम करणाऱ्या महिला (Women) आणि पुरुषांचाही डेटा गोळा करावा लागतो. यासोबतच तिला सेक्स पोझिशनची माहिती गोळा करुन त्याचा अहवाल कंपनीला सादर करावा लागतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com