'WhatsApp' ला फटका; प्रायव्हसी पॉलिसीतील बदल भोवला

'WhatsApp' ला फटका; प्रायव्हसी पॉलिसीतील बदल भोवला
Hit WhatsApp A change in the policy of privacy took place

नवी दिल्ली :  WhatsApp ने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये जनेवारी 2021 पासून बदल केल्यापासून WhatsApp डाउनलोडिंगमध्ये मोठी घट झाली असून, Signal आणि Telegram यांच्या डाउनलोडिंगमध्ये वाढ झाली आहे. एनालिटिक्स फर्म Sensor Tower यांच्या आकडेवारी नुसार  WhatsApp पेक्षा Signal आणि Telegram डाउनलोडिंगमध्ये 1200 पेक्षा जास्त वाढ झाली आहे. (Hit WhatsApp A change in the policy of privacy took place)

WhatsApp कडून नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा स्विकार न करणाऱ्याचे अकाउंट डिलीट करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. नंतर  WhatsApp ने या पॉलिसीला मंजुरी न मिळाल्याने ही पॉलिसी फक्त मेसेज अॅपचे फंक्शन आणि फिचर्स या पुरतीच ही पॉलिसी राहणार असल्याचे देखील जाहिर  केले. परंतु  WhatsApp कडून या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले. पण तोपर्यंत उशीर झाला होता, आणि जानेवारी पासून 15 मे पर्यंत WhatsApp वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. यामुळे  Signal आणि Telegram यांच्या डाउनलोडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पहावयास मिळाली आहे.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com