लंडनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने लंडनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने वेळीच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले.

लंडन : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने लंडनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने वेळीच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये लिव्हरपूल येथे कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असल्याने येथे कडक निर्बंध लागू आहेत. आता लंडनमध्येही अधिक कठोर उपाययोजना लागू केल्या जाण्याचा अंदाज आहे. 

संबंधित बातम्या