बर्लिनच्या मॅडम तुसाद म्युझियमकडून डोनाल्ड ट्रम्प यांना केराची टोपली

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

अमेरिकन निवडणूकांना अवघे ४ दिवस शिल्लक असताना बर्लिनच्या मॅडम तुसाद म्युझियमकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मेणाचा पुतळा डस्टबिनमध्ये ठेवण्यात आला.

बर्लिन : अमेरिकन निवडणूकांना अवघे ४ दिवस शिल्लक असताना बर्लिनच्या मॅडम तुसाद म्युझियमकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मेणाचा पुतळा डस्टबिनमध्ये ठेवण्यात आला, त्यावर “डंप ट्रम्प मेक अमेरिका ग्रेट अगेन” असे लिहिले होते. त्याभोवती कचऱ्याच्या पिशव्या आणि ट्रम्प यांच्या ट्विटच्या प्रतिमा होत्या, ज्यात "मला आवडते बर्लिन" या ट्वीटचादेखील समावेश होता. अमेरिकन निवडणुकांपूर्वीचे हे पाऊल प्रतीकात्मक आहे, असे संग्रहालयाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या