कोरोनाचा उगम शोधणारच; जागतिक आरोग्य संघटनेचा निर्धार

दैनिक गोमन्तक
बुधवार, 2 डिसेंबर 2020

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) सर्वकाही करेल, असा निर्धार संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अधनोम घेब्रेयसूस यांनी व्यक्त केला.

जीनिव्हा: जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) सर्वकाही करेल, असा निर्धार संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अधनोम घेब्रेयसूस यांनी व्यक्त केला.

गेल्या काही आठवड्यात ब्राझीलमध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत्यू वाढत असल्याबद्दलही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ब्राझीलमध्ये दररोजच्या रुग्णांची संख्या दहा हजारांवरून ५० हजारांवर पोचली आहे. एकाच आठवड्यात मृत्यूमध्येही नऊपट वाढ झाली आहे. ब्राझीलमधील परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असे घेब्रेयसूस म्हणाले. 

आणखी वाचा:

संबंधित बातम्या