पुलवामा हल्ल्याची पाकची कबुली

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

पाकिस्तान सरकारमधील एका मंत्र्यानेच त्यांच्या संसदेतच भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान सरकारचा हात असल्याचा दावा केला.

इस्लामाबाद : भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान सरकारचा हात असल्याचा भारत सरकारचा दावा खुद्द पाकिस्तान सरकारमधील एका मंत्र्यानेच त्यांच्या संसदेतच सिद्ध केला. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला आहे.

संबंधित बातम्या