Viral Video: हजारो प्रवाशांना सोडून काकांवर नजर खिळली, ट्रेनचा असा धोकादायक प्रवास पाहून...

Trending Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Train Travelling
Train TravellingDainik Gomantak

Train Travelling: सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक ट्रेन रुळावरुन जाताना दिसत आहे, पण ट्रेनचं स्ट्रक्चर दिसत नाही. याचे कारण म्हणजे, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी. या ट्रेनमध्ये इतके प्रवासी आहेत की, सोशल मीडिया यूजर्स व्हिडीओ पाहून अवाक झाले आहेत. हा व्हिडिओ बांगलादेशचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Train Travelling
Baba Vanga Prediction: कोण होत्या बाबा वेंगा! ज्यांच्या भाकितांनी उडवली जगाची झोप

आश्चर्यकारक प्रवास

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही विचार करत असाल की, हा हिंदीवाला प्रवास आहे की इंग्रजीवाला प्रवास. एवढी प्रवाशांची गर्दी पाहून कुणालाही मोठा धक्का बसेल. ट्रेनच्या (Train) छतापासून खिडक्यांपर्यंत प्रत्येक कोपऱ्यात फक्त माणसंच माणसं दिसत आहेत. सर्वप्रथम, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहावा.

लोक स्तब्ध झाले

ट्रेनच्या शेवटच्या डब्यात बसलेल्या एका काकांनी व्हिडीओ पाहणाऱ्यांचे लक्ष वेधले. यापूर्वीही बांगलादेशातून असे व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यात लोक ट्रेनच्या छतावर चढताना दिसले होते. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देण्यापासून अनेकजण स्वत:ला रोखू शकले नाहीत.

Train Travelling
Baba Vanga: सावधान भारतीयानों! येत्या 3 महिन्यात येऊ शकतं मोठं संकट

लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या

अवघ्या 59 सेकंदांचा हा व्हिडिओ अनेक वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही तर हजारो लोकांनी (Social Media Users) त्याला लाईकही केले आहे. काही लोकांनी याला गरिबी आणि लोकसंख्येचा विस्फोट म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com