कोरोना निर्बंधांविरोधात इटलीत निदर्शने

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

कोरोनाची लाट रोखण्यासाठी इटलीत पुन्हा निर्बंधे आणण्यात आली. त्या विरोधात इटलीत जोरदार निदर्शने सुरु झाली आहेत

रोम :  कोरोनाची लाट रोखण्यासाठी इटलीत पुन्हा निर्बंधे आणण्यात आली. त्या विरोधात इटलीत जोरदार निदर्शने सुरु झाली आहेत. नेपल्स तसेच रोम या देशातील प्रमुख शहरात निर्बंधाच्या विरोधातील तसेच पोलिसात चकमकी झाल्या. इटलीतील कोरोना रुग्ण महिनाभरात सात पटीने वाढले आहेत. बार, रेस्टॉरंट पुन्हा बंद करण्याचा विचार सुरु आहे, तसेच अनेक राज्यात रात्रीची संचारबंदी लागू झाली.

संबंधित बातम्या