चीनकडून अमेरिकेशी संलग्न संस्थांवर निर्बंध

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

हाँगकाँगमधील घडामोडींमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप करत चीनने आज अमेरिका सरकारशी संलग्न असलेल्या संस्था-संघटनांच्या प्रमुखांवर निर्बंध जारी केले. 

बीजिंग : हाँगकाँगमधील घडामोडींमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप करत चीनने आज अमेरिका सरकारशी संलग्न असलेल्या संस्था-संघटनांच्या प्रमुखांवर निर्बंध जारी केले. 

या व्यक्तींमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांच्या प्रमुखांचा समावेश आहे. चीन सरकारने निर्बंधांबाबत अधिक माहिती दिली नसली तरी चीन सरकारच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्याचा इशारा यातून देण्यात आला आहे.

अधिक वाचा :

दहशतवादी संघटना बोको हरामकडून नायजेरियात ४० शेतकऱ्यांची हत्या

दक्षिण कोरियात कोरोनाची तिसरी लाट ; निर्बंध आणखी कडक होणार

इराणने इस्राईलवर हल्ला करावा ; इराणमधील वृत्तपत्राची सरकारला चिथावणी 

 

संबंधित बातम्या