यूकेमध्ये अडकलेल्या वाहनचालकांना शीख समुदायाने पुरविले भोजन

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

रविवारी ब्रिटनची सीमा 48 तास बंद ठेवल्यानंतर ब्रिटनच्या कॅंटमधील शीख समुदायाने डोव्हर येथे अडकलेल्या ट्रक चालकांना भोजन पुरविले.

फ्रान्स:  रविवारी ब्रिटनची सीमा 48 तास बंद ठेवल्यानंतर ब्रिटनच्या कॅंटमधील शीख समुदायाने डोव्हर येथे अडकलेल्या ट्रक चालकांना भोजन पुरविले. ग्रेव्हसंद गुरुद्वाराने स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करून अन्न पुरविले. फ्रान्सने नकारात्मक कोरोना   चाचणी असलेल्या लॉरी चालकांसाठी सीमा पुन्हा उघडण्यास सहमती दर्शविली आहे.

 

संबंधित बातम्या