Viral Video: रस्त्यात बसून मुलाने दाखवले असे टॅलेंट, पाहण्यासाठी जमली गर्दी; पाहा Video

Desi Jugad: सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Child
ChildDainik Gomantak

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाची कला पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आजकाल लहान मुले नृत्य आणि गाण्यात कमाल प्रदर्शन करत आहेत. तर काही मुले वाद्य वादनातही हात आजमावताना दिसत आहेत.

रस्त्यावर गर्दी जमली

काही करायची इच्छा असेल तर मार्गही सापडतो. या व्हिडीओमध्ये एक बालक आपल्या टॅलेंटने रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना आश्चर्यचकित करत आहे. हे मूल रस्त्यावर बसून ड्रम बीटिंग करताना दिसत आहे, पण त्याची स्टाइल थोडी वेगळी आहे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहावा.

Child
Viral Video: जिवंत सापाला चिकन तंदुरीसारखं भाजतोय हा व्यक्ती, हृदय पिळवटून टाकणारा Video!

मुलाने असे ड्रम वाजवले

या मुलाने ड्रम बनवण्यासाठी प्लास्टिकच्या बॉक्सचा वापर केला आहे. तो त्याच्या कलेमध्ये इतका निपुण आहे की, तो एकाच वेळी अनेक वाद्ये वाजवताना दिसत आहे. मुलाचे (Child) टॅलेंट पाहण्यासाठी लोक रस्त्यावर गर्दी करु लागले आहेत.

Child
Viral Video: दारूच्या नशेत असलेल्या चार मुलींकडून वाटसरू मुलीला बेदम मारहाण

व्हिडिओने मनोरंजन केले

या व्हिडिओने केवळ मनोरंजनच केले नाही तर सोशल मीडिया यूजर्संना प्रेरणाही दिली आहे. बर्‍याच मुलांकडे काही सुविधा नसतात, त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा मार्ग सापडतो. अवघ्या 36 सेकंदांचा हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी (Social Media Users) लाइकही केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com