प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलसोबत संबंध ठेवण्याची ‘या’ मॉडेलने व्यक्त केली इच्छा!

धक्कादायक बाब म्हणजे मॉडेलचा क्रश एक सेलिब्रिटी कपल (Celebrity Couple Crush) असून तिला या दोघांसोबत रोमँटिक संबंध (Romantic Relationship) ठेवायचे आहेत.
प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलसोबत संबंध ठेवण्याची ‘या’ मॉडेलने व्यक्त केली इच्छा!
Jenna BentleyDainik Gomantak

जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना सेलिब्रिटी (Celebrities) आवडतात. तसेच त्यांना भेटायला आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवायलाही आवडते. त्यातच बऱ्याच मुला-मुलींना सेलिब्रिटींबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या सीक्रेट फैंटसी (Secret Fantasy) असतात, जे ते स्वत:कडे ठेवतात आणि त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना क्रशही (Celebrity Crush) मनतात. परंतु अलीकडेच एका मॉडेलने तिचा सेलिब्रिटी क्रशच नाव सार्वजनिक केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मॉडेलचा क्रश एक सेलिब्रिटी कपल (Celebrity Couple Crush) असून तिला या दोघांसोबत रोमँटिक संबंध (Romantic Relationship) ठेवायचे आहेत.

अमेरिकेच्या (USA) मोंटाना (Montana) येथे राहणाऱ्या जेना बेंटली (Jenna Bentley) ही प्लेबॉय (Playboy) या प्रौढ मासिकाची पूर्व मॉडल (Model) आहे. आता ती प्रौढ सबस्क्रिप्शन साइट ओन्लीफॅन्सवर (Onlyfans) एडल्ट कंटेंट तयार करते. जेना ही या उद्योगाची एक प्रसिद्ध प्रौढ मॉडेल असून बरेच लोक तिला फॉलो करतात. अलीकडेच जेनाने तिचे एक सीक्रेट फैंटसी सर्वांसमोर शेअर केले आहे, त्यानंतर ती प्रसिद्धी झोतात आली आहे. जेना म्हणते की, मला ड्यूक ऑफ ससेक्स (Duke of Sussex) आणि डचेस प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि त्याची पत्नी मेघन मार्कल (Meghan Markle) यांच्याशी प्रेमसंबंध ठेवण्याची इच्छा आहे. देसी स्टारच्या रिपोर्टनुसार, प्रिन्स हॅरी आणि मेघन हे जेन्नाचे क्रश आहेत आणि तिला दोघांशीही संबंध ठेवण्याची इच्छा आहे. जेन्ना पुढे म्हणाली की, जेव्हा मी 18 वर्षांची होती तेव्हापासून प्लेबॉय मासिकासाठी काम करण्यास सुरुवात केली. अन् याच काळात तिला समजले की ती पुरुषांबरोबरच स्त्रियांकडेही आकर्षित होते.

Jenna Bentley
मेडिसीन क्षेत्रात डेविड जूलियस आणि आर्डेम पॅटपौटियनना नोबेल जाहीर

जेन्ना पुढे म्हणाली की, मला कधीच समजले होते मी पॅनसेक्शुअल आहे. पॅनसेक्सुअल म्हणजे अशी व्यक्ती जी स्त्री आणि पुरुष दोघांकडे आकर्षित होते. तेव्हापासून, जेन्ना स्त्रियांबरोबरच पुरुषांनाही डेट करत आहे. ती पुढे म्हणाली- "माझ्या आणि मेगनमध्ये अनेक गोष्टी समान आहेत. ती जशी बिझनेसवुमन तशी मी पण आहे. याशिवाय, ती खूप प्रसिद्धही असून लाखो लोक तिला ओळखतात. दुसरीकडे हॅरी जे आहेत खूप गोंडस आणि मजेदार आहेत. मला त्या दोघांबद्दल खूप आकर्षण आहे. तिने पुढे सांगितले की, मला या दोघांसोबत रोमँटिक संबंध ठेवायचे आहेत. माझी इच्छा आहे की एका पार्टीत अचानक हॅरी आणि मेगनला भेटू शकेल जेणेकरुन मी त्यांना माझ्या मनातील भावना सांगू शकेल. जेना बेंटले प्लेबॉयचे संस्थापक हफ हेफनरची मैत्रीणही राहिली असून प्लेबॉयच्या काळापासून तीचे लाखो चाहते आहेत.

Related Stories

No stories found.