ट्विटरवरून ट्रम्प  यांची गच्छंती

दैनिक गोमन्तक
रविवार, 10 जानेवारी 2021

‘भविष्यात हिंसाचाराला चिथावणी मिळण्याचा धोका’ असल्याने ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. 

वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नामुष्कींचा सामना करावा लागणारे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदरी आणखी एक मानहानी पडली. ‘भविष्यात हिंसाचाराला चिथावणी मिळण्याचा धोका’ असल्याने ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. 

आणखी वाचा:

ग्लोबल कोरोना अपडेट : आत्तापर्यंत कोरोना झालेल्यांची संख्या ९ कोटींच्या पार -

संबंधित बातम्या