अमेरिकन संसदेत ‘मलाला युसुफझाई शिष्यवृत्ती कायदा’ मंजूर

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जानेवारी 2021

पाकिस्तानी महिलांना गुणवत्ता आणि गरज या आधारावर उच्च शिक्षण घेता यावे यासाठी अमेरिकी संसदेने ‘मलाला युसुफझाई शिष्यवृत्ती कायदा’ हे विधेयक मंजूर केला आहे.

वॉशिंग्टन : पाकिस्तानी महिलांना गुणवत्ता आणि गरज या आधारावर उच्च शिक्षण घेता यावे यासाठी अमेरिकी संसदेने ‘मलाला युसुफझाई शिष्यवृत्ती कायदा’ हे विधेयक मंजूर केला आहे. या प्रस्तावित कायद्यामुळे पाकिस्तानी महिलांसाठी असलेल्या शिष्यवृत्तींचा विस्तार होणार आहे. हे विधेयक गेल्या वर्षी मार्चमध्ये लोकप्रतिनिधी गृहात मंजूर झाले होते, आता ते सिनेटनेही मंजूर केले आहे. 

 

अधिक वाचा :

डोनाल्ड ट्रम्प यांना अजूनही विजयाची आस.. मतं शोधून निकाल बदलण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना -

संबंधित बातम्या