गोवा विधानसभेसाठी 'आप'ची दुसरी यादी जाहीर

'आप'ने (AAP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
AAP
AAP Dainik Gomantak

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (AAP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने काल गोवा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परिणामी सर्व पक्ष निवडणुकीच्या (Election) तयारीला लागले असल्याचे चित्र दिसत आहे. यातच आता 'आप'ने (AAP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 10 उमेदवारांची नाव घोषित करण्यात आली आहेत. (AAP announces second list of candidate for Goa Assembly Election)

AAP
गोव्यात चाललंय काय? व्हँलेटाईनला ड्राय डे, निवडणूक आयोग ट्रोल

ही 'आप'ची दुसरी यादी आहे. पहिल्या यादीमध्ये 10 उमेदवारांची नावं आपकडून घोषित करण्यात आली होती. आता इतर पक्षांकडूनही यादी जाहीर करण्यासाठी हालचाल वाढण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com