AAP Candidate: 'आप'तर्फे उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप (AAP) पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
AAP Candidate: 'आप'तर्फे उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
AAP announces third list of candidatesDainik Gomantak

AAP Candidate : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. प्रत्येक पक्षातर्फे हळूहळू उमेदवारांची नावे गुलदस्त्यातून समोर येत आहेत. याआधी आप (AAP) पक्षाने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या होत्या. आज आप पक्षातर्फे उमेदवारांची तिसरी यादीदेखील जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 5 उमेदवारांचा समावेश आहे. (AAP announces third list of candidates)

AAP announces third list of candidates
शरद पवारांनी यापूर्वीही हातात हात घेत आघाड्या केल्या होत्या...

एकंदरीत पाहता आप पक्ष सर्वात आधी पावले उचलताना दिसत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत (Goa Elections) 'टफ फाईट' पाहायला मिळणार आहे. आप च्या तिसऱ्या उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे:

AAP announces third list of candidates
AAP announces third list of candidatesDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com