निवडणुकीपूर्वी तृणमूलचा गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तयार असेल : महुआ मोईत्रा

गोवा (Goa) अजूनही पितृसत्ताक नियमांमध्ये अडकला आहे. जेथे महिलांना निर्णय घेण्याच्या पदांवर, विशेषतः, महिला दिसत नाहीत. असे महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले.
2022 च्या गोवा निवडणुकीत (Goa elections) जाण्यापूर्वी पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासह तयार असेल. असे  (TMC) गोव्याचे प्रभारी आणि संसद सदस्य महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले.
2022 च्या गोवा निवडणुकीत (Goa elections) जाण्यापूर्वी पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासह तयार असेल. असे (TMC) गोव्याचे प्रभारी आणि संसद सदस्य महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले. Dainik Gomantak

तृणमूल काँग्रेस (TMC) गोव्याचे प्रभारी आणि संसद सदस्य महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी बुधवारी सांगितले की, 2022 च्या गोवा निवडणुकीत (Goa elections) जाण्यापूर्वी पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासह तयार असेल.

2022 च्या गोवा निवडणुकीत (Goa elections) जाण्यापूर्वी पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासह तयार असेल. असे  (TMC) गोव्याचे प्रभारी आणि संसद सदस्य महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले.
Goa Police Constable Recruitment: 10,459 जागांसाठी अनुभवी उमेदवारांना संधी

"निवडणुका जवळ येईपर्यंत, आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल. हे आमचे मुख्यमंत्री असतील, असे सांगून आम्ही निवडणुकीत उतरू," असे मोईत्रा यांनी पणजीतील काँग्रेसचे माजी नेते एथेल लोबो यांनी TMC मध्ये प्रवेश केला त्यावेळी मोईत्रा बोलत होत्या.

गोव्यात पक्षाने एका महिलेला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून उभे करण्याची शक्यता नाकारली नाही, त्या पुढे म्हणाल्या, दूरदर्शी आभा असूनही, गोवा अजूनही पितृसत्ताक नियमांमध्ये अडकला आहे. जेथे महिलांना निर्णय घेण्याच्या पदांवर, विशेषतः, महिला दिसत नाहीत.

2022 च्या गोवा निवडणुकीत (Goa elections) जाण्यापूर्वी पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासह तयार असेल. असे  (TMC) गोव्याचे प्रभारी आणि संसद सदस्य महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले.
गोव्यात TMC आणि Congressची भेट झाली असती तर...

विधिमंडळात आगामी निवडणुकीत टीएमसीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून महिला उमेदवार उभे करणार का, असे विचारले असता, मोईत्रा म्हणाल्या, "अर्थात, आम्हाला योग्य उमेदवार सापडला महिला उमेदवाराला देखील मुख्यमंत्री करु शकतो. "तृणमूल मुख्यमंत्र्यांचा स्त्री किंवा पुरुष म्हणून विचार करत नाही. ही गोष्ट मला योग्य वाटते, तुम्ही माध्यमांचे लोक असे प्रश्न कसे विचारु शकता. पुरुष मुख्यमंत्र्यांला तुम्ही असे विचारत नाही. मग तुम्ही स्त्रीला का विचारता? लोक मला विचारतात, 'तू स्त्री आहेस ना मग राजकारणात कशी काय?, असे लोक म्हणत असतात. हेच तुम्ही पुरुषाला का विचारत नाही, 'तुम्ही पुरुष राजकारणी आहात असे तुम्ही विचारता का'?, असा सवालही मोईत्रा यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com