बार्देशमधील सात पैकी सहा मतदारसंघात आम्ही उमेदवारांना पाठिंबा देणार: लोबो

'बार्देश फॉर टुगेदर या झेंड्याखाली बार्देश मधील सात पैकी सहा मतदारसंघात आम्ही उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत. मी तुम्हाला आवाहन करतो की, या उमेदवारांसोबत तुम्ही बार्देशकरांनी सुद्धा राहावे', असे मायकल लोबो म्हणाले
बार्देशमधील सात पैकी सहा मतदारसंघात आम्ही उमेदवारांना पाठिंबा देणार: लोबो

Goa Politics : मायकल लोबो

Dainik Gomantak

Goa Elections: सध्या गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे चित्र सर्वत्र दिसत आहे. निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. गोव्यातील राजकीय नेत्यांनी आपल्या निवडणूक प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री सावंत यांनीदेखील कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Politics : मायकल लोबो</p></div>
... त्या महिले बद्दल माहिती दिल्यास 25,000 रुपयांचे बक्षीस

यातच आता भाजप मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनीदेखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान बार्देशमध्ये असताना त्यांनी तिथल्या लोकांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, 'बार्देश फॉर टुगेदर या झेंड्याखाली बार्देश मधील सात पैकी सहा मतदारसंघात आम्ही उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत. मी तुम्हाला आवाहन करतो की, या उमेदवारांसोबत तुम्ही बार्देशकरांनी सुद्धा राहावे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com