Assembly Elections: आरजीची दुसरी 9 उमेदवारांची यादी जाहीर

आरजी गोवा सुराज पक्षाच्या (Goa Suraj Party) चिन्हावर चाळीसही मतदारसंघात कोणाशीही युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
 रिव्होल्युशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) गोवा सुराज पक्षाची (Goa Suraj Party) आज दुसरी  यादी जाहीर झाली आहे.
रिव्होल्युशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) गोवा सुराज पक्षाची (Goa Suraj Party) आज दुसरी यादी जाहीर झाली आहे.Dainik Gomantak

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) रिव्होल्युशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) गोवा सुराज पक्षाची (Goa Suraj Party) आज दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्येही 9 उमेदवार घोषणा करण्यात आली आहे. रिव्होल्युशनरी गोअन्सच्या (आरजी) गोवा सुराज पक्ष निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करणार पहिलाच पक्ष ठरला आहे. आतापर्यंत पक्षाकडून एकूण 18 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

 रिव्होल्युशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) गोवा सुराज पक्षाची (Goa Suraj Party) आज दुसरी  यादी जाहीर झाली आहे.
रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

आरजी गोवा सुराज पक्षाच्या चिन्हावर चाळीसही मतदारसंघात कोणाशीही युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. चाळीसही मतदार संघात पक्षाचे बहुतेक उमेदवार जाहिर झाले असून आज त्यांची आणखीन 9 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर करण्यात आली आहे. आरजी जाहीर झालेल्या 9 उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे:

अजय खोलकर - सांताक्रुज मतदारसंघ,

शैलेश नाईक शिरोडा मतदारसंघ,

प्रेमानंद गावडे मडकई मतदार संघ,

अनिश नाईक डीचोली मतदारसंघ ,

रोहन कंळगुटकर साळेगाव मतदारसंघ,

बेंटो डिसिल्वा नावेली मतदारसंघ,

प्रशांत पागी कानकोना मतदारसंघ

सुजय म्हापसेकर पेडणे मतदारसंघ,

डॅगले फर्नांडिस वेळी मतदारसंघ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com