हळदोणेत यंदा 11 दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव

तसा ठराव आमसभेत एकमताने संमत करण्यात आला.
हळदोणेत यंदा 11 दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव
हळदोणेत यंदा 11 दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सवDainik Gomantak

हळदोणा : हळदोणा येथील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा अकरा दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसा ठराव आमसभेत एकमताने संमत करण्यात आला. यावर्षी भरगच्च कार्यक्रमात नीशी उत्सव साजरा करण्याचे ठरले.

हळदोणेत यंदा 11 दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव
मुरगावात स्वच्छ अभियानाचे वाजले तीनतेरा

यावेळी समितीवरील पदाधिकारी अध्यक्ष व्यंकटेश गावठणकर, सचिव स्वनील चोडणकर, खजिनदार जयेश नाईक, मुखत्यार गोविंद पेडणेकर, उपाध्यक्ष संजय अंब्रे, श्रीकृष्ण नाईक, साईनाथ सातार्डेकर, योगेश गडेकर, रवींद्र पणजीकर, ज्ञानेश्वर वळवईकर, समीर गडेकर, मनोहर हळर्णकर, विश्वनाथ देवसेकर, शैलेश वाडकर, सुशांत साळगावकर, म्हादू नाईक, अविनाश अंब्रे, पुष्कर मांद्रेकर, अनवय बागकर, प्रणेश नाईक, सुहास म्हालदार, प्रवीण सातार्डेकर, दिनेश शेळके, राजू राव, गौरेश चोडणकर, सुनील माने, वेदांत नाईक, गोयल गरूड उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com