सहाय्यक उपनिरीक्षकपदी १३९ हवालदारांना बढती

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

बहुतेक पोलिस हवालदार हे गेली ३३ ते ३४ वर्षे सेवेत आहेत.

पणजी

पोलिस खात्यातील १३९ हवालदारांना सहाय्यक उपनिरीक्षपदी (एएसआय) बढती देण्याचा आदेश पोलिस मुख्यालाचे अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी काढला. बढती मिळालेले बहुतेक पोलिस हवालदार हे गेली ३३ ते ३४ वर्षे सेवेत आहेत. ही बढती देण्यात आली असली तरी ते ज्या ठिकाणी काम करत आहेत तेथेच ते सध्या कार्यरत आहेत.
सहाय्यक उपनिरीक्षकपदी बढती झालेल्यांमध्ये दिपक पवार, सायमन फर्नांडिस, उदय कळंगुटकर, रवळनाथ शेट्ये, नारायण नाईक, प्रदीप नाईक, संतोष कोळंबकर, विनोद साळुंके, किशोरकुमार नाईक, शफाकत शेख, प्रेमानंद नाईक, कल्पना नाईक, मंदा नाईक, रोझलिना फर्नांडिस, विजय देसाई, उमेश सिनारी, सुरेश गावस, प्रदिप राणे, आयेशा म्हामल, अर्जुन गावस, रामचंद्र सावंत, उदय बोरकर, रवींद्र खोराते, सुनील सिनारी, रमेश देसाई, शिवाजी बिर्जे, तुकाराम पाटील, कृष्णा पेडणेक, वामन पाटील, सुभाष असोलकर, ज्यो बोर्जीस, दिलीप सिनारी, योगेश कुर्टीकर, नारायण साळुंके, सुरेश कासकर, संतोष सावंत, भिका नाईक, वितूस फर्नांडिस, उदय वेळीप, विष्णू सावंत, नागेश मातोंडकर, राहुल फर्नांडिस, विनायक कारेकर, मनोज कुईपल्ली, दामोद मेस्त्री, देवानंद रेडकर, घनश्‍याम गावडे, विश्‍वनाथ देसाई, दिलीप हरमलकर, प्रमोद फळ, कृष्णानंद राणे, सुभाष माईणकर, शिवनांद नाईक, उत्तम गावस, मंगेश कवळेकर, गणेश जोशी, रोक इस्तिबेरो, सुनील फालकर, खेमा तळकर, चंद्रकांत हजारे, सुब्राय बाणावलीकर, स्मिता नाईक, जितेंद्र गावडे, रश्‍मी गावकर, प्रकाश नाईक, श्‍यामसुंदर गावस, दत्ताराम नाईक, विजय नायर, राजेंद्र गोसावी, नामदेव पाटील, सुरेश वेळीप, संदीप भोसले, दामोद पेडणेकर, प्रशांत पारकर, आत्मा शेटगावकर, दत्ताराम परब, कृष्णा धारगळकर, अच्युत गावस, प्रशांत मठकर, कृष्णा गोसावी, कृष्णकांत वेळीप, शरद चोपडेकर, सय्यद आशरफ, मकरंद पार्सेकर, चंद्रकांत सावंत, देवेंद्र काणकोणकर, प्रकाश सावंत, मनोहर धुळापकर, चंद्रकांत परब, शेखर चोडणकर, मिलाग्रिना डिकॉस्ता, प्रमोद पोलगी, संजय साळुंके, नॉबर्ट कार्व्हालो, प्रताप सातार्डेकर, सुमंत गावकर, रवी फळ, अजित नाईक, लवू परब, मारिया ग्राव, कांचन नाईक वेंगुर्लेकर, बानुप्रिया गावस, हरिनाम नाईक, दत्ताराम गवंडी, माधव गावडे, विल्सन डिसोझा, रझाक मधाभानी, रजनी देसाई, अनुराधा देसाई, ममता देसाई, सुषमा वळवईकर, विनायक घोगळे, शितल नाईक, प्रभाकर गुणाजी, गोविंद गावकर, नुरुन्नीस्सबी सय्यद अहमद, कृष्णा पाटील, रवींद्र गुंडपीकर, अनिल म्हालनेकर, राजन म्हामल, उषा मुरगावकर, नारायण नाईक, शंकर देसाई, विनिता पै, स्वाती देसाई, महादेव गावकर, विवेक फडते, गुरुनाथ तळेकर, मारुती नाईक, दयानंद काजुमोलकर, शांबा नाईक, रामकृष्ण नाईक, अमृत वळवईकर, उदय नाईक, इलिझा फर्नांडिस, वंदना नाईक, निलेश गावकर व जेऑफ्री फर्नांडिस यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या