19 वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

रोसगन रॉड्रीगीस या युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याने बोरीमळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
19 वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू
19 year old boy dies in two wheeler accidentDainik Gomantak

केपे: बोरीमळ - केपे येथे काल सकाळी दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात बोरीमळ येथील रोसगन रॉड्रीगीस (वय 19) या युवकाचे निधन झाले.

19 year old boy dies in two wheeler accident
गोमेकॉत रक्त तपासणीसाठी रांगा : रुग्णांचा जीव कासावीस

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी 10.40वा. बोरीमळ येथे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या रोसगन याचे जिल्हा हिस्पिटलमध्ये संध्याकाळी सात वाजता उपचार सुरू असताना निधन झाले. केपे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आज शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात येणार आहे. दरम्यान, बोरीमळ येथील रोसगन रॉड्रीगीस या युवकाचे दुचाकी अपघातात झालेल्या निधनामुळे बोरीमळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com