Karmali Railway Station: झारखंड येथील 19 वर्षीय तरूणीकडे सापडला सहा किलो गांजा

गांजा बाळगल्याप्रकरणी झारखंड येथील तरूणीला अटक
Karmali Railway Station
Karmali Railway StationDainik Gomantak

गोव्यातील अमली पदार्थ तस्करीची (Drug Issue In Goa) समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने नेवरा-करमळी रेल्वे स्टेशन (Neura- Karmali Railway Station) येथे छापा टाकून 19 वर्षीय तरूणीला अटक केली आहे. तिच्याजवळ तब्बल सहा किलो गांजा सापडला आहे.

Karmali Railway Station
HIV AIDS In Goa: गोव्यात दहा महिन्यात 209 HIV रूग्ण, महिलांचे प्रमाण सर्वाधिक

मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाने मुस्कान रोहित कारूवा या झारखंड येथील 19 वर्षीय तरूणीला अटक केली आहे. तिच्याजवळ सहा किलो वजनाचा गांजा मिळाला आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, त्याची किंमत अंदाजे सहा लाख एवढी सांगितली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Karmali Railway Station
Michael Lobo: लोबोंचे कतार प्रेम, 974 स्टेडियमच्या कौतुकावरून लोबो आणि सरदेसाई यांच्यात रंगला सामना

कचऱ्याचा टेम्पो गेला तळ्यात

Chivar-Anjuna Accident
Chivar-Anjuna AccidentDainik Gomantak

कचरा वाहून नेणारा टेम्पो तळ्यात गेल्याची घटना सकाळी घडली. चिवार- हणजूण (Chivar-Anjuna ) येथे ही घटना घडली. रस्त्यात आलेल्या बैलाला वाचविण्यासाठी टेम्पो चालकाने केलेल्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो तळ्यात कोसळला. या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com